आपला प्रवास मोठ्या पडद्यावर पाहताना शिवला अश्रू अनावर झाले.'बिग बॉसनं सामान्य माणसाला हिरो बनवलं. या कार्यक्रमामुळेच मला नव्यानं ओळख मिळाली, मराठी इंडस्ट्रीतील लोक मला माझ्या नावानं ओळखू लागले' असं म्हणत शिव ठाकरेनं बिग बॉसचे आभार मानले. ➤ Subscribe Telly Reporter Marathi @
➤ Find With #TellyReporterMarathi #टेलीरिपोर्टरमराठी #TRMarathi
⦿SOCIAL MEDIA Links⦿
➤
➤
➤
➤

0 Comments