Advertisement

पारले-जी: कंपनीवर कर्मचारी कपातीची पाळी का आली? Parle-G: Company may lay off 10,000 employees

पारले-जी: कंपनीवर कर्मचारी कपातीची पाळी का आली? Parle-G: Company may lay off 10,000 employees बिस्किट क्षेत्रातली आघाडीची कंपनी पारले प्रोडक्ट्सने 8000 ते 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागण्याची भीती व्यक्त केली आहे.

ब्रिटानियानेही त्यांच्या विक्रीत घट झाल्याचं म्हटलंय. बिस्किटांवरचा जीएसटी कमी केला नाही तर कर्मचारी कपात करावी लागेल असं पारलेने म्हटलंय.

पण असं नेमकं काय झालं की कंपन्यांचा खप कमी झाला? कर्मचारी कमी करण्याची पाळी आली?

#ParleG #EconomyCrisis
_
अधिक माहितीसाठी :




BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,पारले-जी,Parle-G,बिस्किट,कर्मचारी कपाती,जीएसटी,EconomyCrisis,कंपनी,ब्रिटानिया,

Post a Comment

0 Comments